मुंबई महापालिकेतील सत्तावाटपाच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा मास्टरस्ट्रोक खेळला आहे. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला मिळालेल्या दोन स्वीकृत नगरसेवक पदांपैकी पहिल्या पदावर राज सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज सुर्वे हे मागाठाणे मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे सुपुत्र असून, युवासेनेत सक्रिय आहेत. महापालिका निवडणुकीदरम्यान उमेदवारी न मिळाल्यानंतरही त्यांनी कोणतीही बंडखोरी न करता पक्षनिष्ठा जपली आणि शिवसेनेच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला.
अशाच Mumbai BMC News, Maharashtra Politics, Shiv Sena Updates साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.
#MumbaiBMC #RajSurve #ShivSena #EknathShinde #AsianetNewsMarathi #Politics